Back to Languages

Marathi - Chapter 10 - Yunus

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 75 — Surah Yunus 10:75

७५. मग आम्ही त्या (पैगंबरां) च्या नंतर मूसा आणि हारुनला फिरऔन व त्याच्या सरदारांकडे चमत्कार घेऊन पाठविले, तेव्हा त्या लोकांनी घमेंड दाखविली आणि ते अपराधी जनसमूहाचे लोक होते