Back to Languages

Marathi - Chapter 12 - Yusuf

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 13 — Surah Yusuf 12:13

१३. (याकूब) म्हणाले, तुमचे त्याला घेऊन जाणे माझ्यासाठी फार दुःखदायक ठरेल. मला हे भयदेखील लागून राहील की तुमच्या गाफीलपणामुळे त्याला लांडगा खाऊन टाकील