Back to Languages

Marathi - Chapter 12 - Yusuf

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 28 — Surah Yusuf 12:28

२८. तर पतीने जेव्हा पाहिले की सदरा मागच्या बाजूने फाटला आहे, तेव्हा स्पष्ट सांगितले की ही तर तुम्हा स्त्रियांची चाल आहे. निःसंशय तुमचे डावपेच मोठे भारी आहेत