Back to Languages

Marathi - Chapter 12 - Yusuf

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 42 — Surah Yusuf 12:42

४२. आणि ज्याच्याविषयी यूसुफची कल्पना होती की दोघांपैकी ज्याला सुटका मिळेल, त्याला म्हणाले, आपल्या राजाजवळ माझीही चर्चा कर. मग सैतानाने त्याला राजाजवळ बोलण्याचा विसर पाडला आणि यूसुफला अनेक वर्षे कारागृहात राहावे लागले