Back to Languages

Marathi - Chapter 12 - Yusuf

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 64 — Surah Yusuf 12:64

६४. (याकूब) म्हणाले, काय मी याच्या बाबतीत तुमच्यावर तसाच विश्वास ठेवू जसा यापूर्वी याच्या भावाबाबत विश्वास ठेवला? सर्वश्रेष्ठ अल्लाहच सर्वांत उत्तम संरक्षक आहे आणि तो समस्त कृपावानांमध्ये जास्त कृपावान आहे