Back to Languages

Marathi - Chapter 17 - Al-Isra

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 19 — Surah Al-Isra 17:19

१९. आणि जो आखिरतची इच्छा बाळगेल, आणि त्यासाठी जसा प्रयत्न करायला हवा, तसा तो करतही असेल आणि तो ईमान राखणाराही असेल तर मग हेच ते लोक होत, ज्याच्या प्रयत्नाला अल्लाहच्या ठायी पुरेपूर सन्मान दिला जाईल