Back to Languages

Marathi - Chapter 17 - Al-Isra

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 31 — Surah Al-Isra 17:31

३१. आणि दारिद्य्राच्या भयाने आपल्या संततीला मारून टाकू नका. त्यांना आणि तुम्हाला आम्हीच रोजी (आजिविका) प्रदान करतो. निःसंशय, त्यांची हत्या करणे फार मोठा अपराध आहे