Back to Languages

Marathi - Chapter 17 - Al-Isra

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 45 — Surah Al-Isra 17:45

४५. आणि जेव्हा तुम्ही कुरआन पठण करता, तेव्हा आम्ही तुमच्या आणि त्या लोकांच्या दरम्यान, जे आखिरतवर विश्वास ठेवत नाही, एक गुप्त पडदा टाकतो