Back to Languages

Marathi - Chapter 17 - Al-Isra

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 65 — Surah Al-Isra 17:65

६५. माझ्या सच्चा दासांवर तुझा कोणताही प्रभाव आणि काबू नाही आणि तुमचा पालनकर्ता मोठा काम बनविणारा पुरेसा आहे