Back to Languages

Marathi - Chapter 17 - Al-Isra

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 66 — Surah Al-Isra 17:66

६६. तुमचा पालनकर्ता तो आहे, जो तुमच्यासाठी नदीत नावा चालवितो, यासाठी की तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा. निःसंशय तो तुमच्यावर मोठा दया करणारा आहे