Back to Languages

Marathi - Chapter 24 - An-Nur

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 36 — Surah An-Nur 24:36

३६. त्या घरांमध्ये, ज्यांना उंचविण्याचा आणि तिथे आपले नामःस्मरण करण्याचा अल्लाहने आदेश दिला आहे तिचे सकाळ-संध्याकाळ अल्लाहची तस्बीह (गुणगान) करीत असतात