Back to Languages

Marathi - Chapter 5 - Al-Maidah

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 103 — Surah Al-Maidah 5:103

१०३. बहीरा, साएबा, वसीला आणि हाम वगैरेचा अल्लाहने आदेश दिला नाही, परंतु इन्कारी लोक अल्लाहवर मिथ्या आरोप ठेवतात, आणि त्यांच्यातले बहुतेक जण अक्कल बाळगत नाही