Back to Languages

Marathi - Chapter 5 - Al-Maidah

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 109 — Surah Al-Maidah 5:109

१०९. ज्या (कयामतच्या) दिवशी अल्लाह समस्त पैगंबरांना एकत्र करील, मग विचारेल की तुम्हाला काय उत्तर मिळाले होते? ते म्हणतील, आम्हाला काहीच माहीत नाही. गैब (अपरोक्ष) जाणणारा तूच आहेस