Back to Languages

Marathi - Chapter 5 - Al-Maidah

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 112 — Surah Al-Maidah 5:112

११२. स्मरण करा, जेव्हा हवारी म्हणाले की हे मरियम-पुत्र ईसा! काय तुमचा पालनकर्ता आमच्यावर आकाशातून (भोजनाची) एक थाळी उतरवू शकतो? ईसा म्हणाले, ईमान राखत असाल तर अल्लाहचे भय बाळगा