Back to Languages

Marathi - Chapter 5 - Al-Maidah

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 39 — Surah Al-Maidah 5:39

३९. जो मनुष्य अपराधानंतर (अल्लाहकडे) क्षमा याचना करील, आणि आपले आचरण सुधारेल तर अल्लाह त्याची तौबा (क्षमा याचना) कबूल करतो. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे