Back to Languages

Marathi - Chapter 5 - Al-Maidah

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 50 — Surah Al-Maidah 5:50

५०. काय हे लोक पुनश्च अज्ञानतापूर्ण फैसला इच्छितात? आणि ईमान राखणाऱ्यांकरिता अल्लाहपेक्षा उत्तम फैसला करणारा आणि आदेश करणारा आणखी कोण असू शकतो