Back to Languages

Marathi - Chapter 6 - Al-Anam

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 115 — Surah Al-Anam 6:115

११५. आणि तुमच्या पालनकर्त्याची वचने सत्यकथन आणि न्यायाने परिपूर्ण झालीत. त्याच्या वाणीला कोणीही बदलू शकत नाही आणि तो चांगल्या प्रकारे ऐकणारा, जाणणारा आहे