Back to Languages

Marathi - Chapter 6 - Al-Anam

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 161 — Surah Al-Anam 6:161

१६१. तुम्ही सांगा, मला माझ्या पालनकर्त्याने एक सरळ मार्ग दाखविला आहे की तो एक मजबूत व कायम राहणारा दीन (धर्म) आहे जो मार्ग आहे इब्राहीमचा जे अल्लाहकडे एकचित्त होते आणि ते अनेकेश्वरवाद्यांपैकी नव्हते