Back to Languages

Marathi - Chapter 6 - Al-Anam

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 39 — Surah Al-Anam 6:39

३९. आणि ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, ते बहीरे, मुके आहेत, अंधारात पडले आहेत. अल्लाह ज्याला इच्छितो पथभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो सन्मार्गास लावतो