Back to Languages

Marathi - Chapter 6 - Al-Anam

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 97 — Surah Al-Anam 6:97

९७. आणि त्यानेच तुमच्यासाठी तारे बनविले, यासाठी की तुम्ही जमीन आणि समुद्राच्या अंधारात त्यांच्याद्वारे मार्ग जाणून घ्यावा. आम्ही त्या लोकांसाठी निशाण्या सांगितल्या आहेत, जे ज्ञान बाळगतात