Back to Languages

Marathi - Chapter 60 - Al-Mumtahanah

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 13 — Surah Al-Mumtahanah 60:13

१३. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही त्या लोकांशी मैत्री ठेवू नका, ज्यांच्यावर अल्लाहचा प्रकोप आलेला आहे, जे आखिरतपासून अशा प्रकारे निराश झाले आहे ज्या प्रकारे मृत कबरीवाल्यांपासून, काफिर निराश आहेत