Back to Languages

Marathi - Chapter 105 - Al-Fil

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Al-Fil 105:1

१. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने हत्तीवाल्यांशी कसा व्यवहार केला

Verse 2 — Surah Al-Fil 105:2

२. काय त्यांचा डाव असफल नाही केला

Verse 3 — Surah Al-Fil 105:3

३. आणि त्यांच्यावर पक्ष्यांच्या झुंडीवर झुंडी पाठविल्या

Verse 4 — Surah Al-Fil 105:4

४. जे त्यांच्यावर माती आणि दगडांच्या खड्यांचा मारा करीत होते

Verse 5 — Surah Al-Fil 105:5

५. मग त्यांना खाऊन टाकलेल्या भूशा (चोथ्या) प्रमाणे करून टाकले