Back to Languages

Marathi - Chapter 108 - Al-Kawthar

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Al-Kawthar 108:1

१. निःसंशय, आम्ही तुम्हाला कौसर (आणि बरेच काही) प्रदान केले आहे

Verse 2 — Surah Al-Kawthar 108:2

२. तेव्हा, तुम्ही आपल्या पालनकर्त्यासाठी नमाज पढा आणि कुर्बानी करा

Verse 3 — Surah Al-Kawthar 108:3

३. निःसंशय, तुमचा शत्रूच बेवारशी आणि नाव-निशाण नसलेला आहे