Back to Languages

Marathi - Chapter 113 - Al-Falaq

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Al-Falaq 113:1

१. तुम्ही सांगा की मी प्रातःकाळच्या स्वामीच्या शरणात येतो

Verse 2 — Surah Al-Falaq 113:2

२. त्या प्रत्येक वस्तूच्या उपद्रवापासून जी त्याने निर्माण केली आहे

Verse 3 — Surah Al-Falaq 113:3

३. आणि अंधारमय रात्रीच्या उपद्रवापासून, जेव्हा तिचा अंधार पसरेल

Verse 4 — Surah Al-Falaq 113:4

४. आणि गाठी (बांधून त्या) वर फुंकणारींच्या उपद्रवापासून (ही)

Verse 5 — Surah Al-Falaq 113:5

५. आणि ईर्ष्या करणाऱ्यांच्या उपद्रवापासूनही, जेव्हा ते ईर्ष्या करतील