Back to Languages

Marathi - Chapter 114 - An-Nas

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah An-Nas 114:1

१. तुम्ही सांगा, मी लोकांच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो

Verse 2 — Surah An-Nas 114:2

२. लोकांच्या स्वामीच्या (आणि)

Verse 3 — Surah An-Nas 114:3

३. लोकांच्या उपास्या (अल्लाह) च्या (आश्रयात)

Verse 4 — Surah An-Nas 114:4

४. (मनात) कुविचार टाकणाऱ्या, मागे हटणाऱ्याच्या उपद्रवापासून

Verse 5 — Surah An-Nas 114:5

५. जो लोकांच्या मनात वाईट विचार टाकतो

Verse 6 — Surah An-Nas 114:6

६. (मग तो) जिन्नांपैकी असो किंवा माणसांपैकी