Back to Languages

Marathi - Chapter 62 - Al-Jumuah

Translation by Muhammad Shafi I Ansari — Permalink

Verse 1 — Surah Al-Jumuah 62:1

१. आकाशांच्या आणि धरतीच्या समस्तू वस्तू अल्लाहच्या पावित्र्याचे गुणगान करतात जो बादशहा (सर्वसत्ताधीश) आणि मोठा पवित्र, वर्चस्वशाली (आणि) बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे